अर्थ : पोस्टाद्वारे एखाद्यास पाठवण्यात येणार्या खोका किंवा कागद इत्यादीमध्ये एकत्र असणार्या वस्तू.
उदाहरणे :
वडिलांनी पाठवलेले पार्सल मला आजच मिळाले.
पार्सल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paarsal samanarthi shabd in Marathi.